ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मतदाता सेवा पोर्टल
निवडणूक आयोगाच्या http://www.nvsp.in या राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलमुळे आता मतदारांना घरबसल्या मतदान प्रक्रियेशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे.
लोकशाही आणि मतदानाचा हक्क
भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल
नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल (NVSP) अर्थात राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचे राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजे 25 जानेवारी 2015 ला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
अपु-या दिवसांचे मूल- जन्मत: कमी - वजनाचे मूल
आईच्या मागील पाळीपासून ते जन्मापर्यंत 37 आठवडे होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला 'पूर्ण दिवसांचे' म्हणता येईल.
आंतरराष्ट्रीय योगा दिवस- २१ जून
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व या विषयी माहिती.
राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन
बालकांमधील कृमी दोष समूळ नष्ट करण्यासाठी १० फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन.
जागतिक अधिवास दिन- ३ ऑक्टोंबर
मानवी अधिवासाबाबतच्या स्थानिक परिस्थितीचे योग्य निरीक्षण, नोंदी व कृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यापूर्वी...!
अमेरिकेने बदललेली भूमिका आणि वाढत्या लोकसंख्येचा दबाब या पार्श्वभूमीवर 5 जून रोजीचा पर्यावरण दिन.
जागतिक पर्यावरण दिन- ५ जून
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
जागतिक वसुंधरा दिन- २२ एप्रिल
हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
जागतिक वृक्ष दिन- २७ सप्टेंबर
वृक्ष-संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिवस
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.
English to Hindi Transliterate